BIG UPDATE : शरद पवार घेतायेत NCP आमदारांची बैठक, अधिवेशनाआधी आमदारांचा क्लास | Sakal |राष्ट्रवादीचे सगळे बडे मंत्री हि या बैठकीला उपस्थित असतील #BigUpdate #SharadPawar #NCP #MLA #Maharashtranews #marathinews #marathilivenews